मनसेने कडून कादंबऱ्यांच्या स्मृतिस्तंभाची साफसफाई

मनसेने कडून कादंबऱ्यांच्या स्मृतिस्तंभाची साफसफाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ज्ञानपीठ विजेते कै.वि. वा. शिरवाडकर dyanpith winner Late V.V. Shirwadkar उर्फ तात्यासाहेब यांच्या प्रख्यात कादंबऱ्यांचा स्मृतिस्तंभ monuments of novels सावरकर तरण तलावाच्या सिग्नलवर असून त्याची . साफसफाई ही देखील होत नाही . दरम्यान, नाशिक मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आली आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, मनसेचे शहर संघटक विजय ठाकरे, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित गांगुर्डे, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जी परदेशी, विद्यार्थी सेनेचे संजय देवरे , या सर्वांनी मिळून त्या स्तंभाच्या आजूबाजूची गवत साफ करून तो कादंबऱ्यांचा स्तंभ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची पूजा करून हार अर्पण केला Cleaning of monuments of novels by MNS .

नाशिक महानगरपालिकेने अशा सर्व स्तंभांची साफसफाई चे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असताना देखील ही साफसफाई होत नाही याची खंतही व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com