Video : जनता की बात : प्रभाग १६ मधील नागरिकांना नगरसेवक म्हणून 'अशी' व्यक्ती हवी

Video : जनता की बात : प्रभाग १६ मधील नागरिकांना नगरसेवक म्हणून 'अशी' व्यक्ती हवी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक देशदूतकडून आगामी महापलिका निवडणुकीला समोर ठेऊन 'जनता की बात' या सदरांतर्गत विविध विभागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली जात आहे. या चर्चेत नागरिक त्यांच्या समस्या, अपेक्षा व्यक्त करत आहेत. आमची टीम नुकतीच प्रभाग १६ मध्ये आढावा घेण्यासाठी गेली होती. यावेळी येथील नागरिकांना नगरसेवक म्हणून अशी व्यक्ती हवी आहे. व्हिडीओ पाहा...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com