बाल गिर्यारोहक धावणार विदेशात

बाल गिर्यारोहक धावणार विदेशात

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाचा (Kalsubai Friends Association) बाल गिर्यारोहक (Child climber) 14 वर्षीय कृष्णा पुरुषोत्तम बोराडे याने

मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये (Meenatai Thackeray Stadium) फिट इंडिया फेडरेशन कप 2022 (Fit India Federation Cup 2022) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स धावण्याच्या स्पर्धेत (National Athletics Running Championship) भाग घेतला.

या स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये 1:3 सेकंद वेळ घेत प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्णपदक (gold medal) मिळवले. कृष्णाच्या या यशाने त्याची थायलंड (Thailand), इंडो (Indo), नेपाळ (Nepal), भूतान (Bhutan) येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड (Selection in international competition) झाली आहे.

मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, काळू भोर, कैलास नवले, बाळासाहेब भोईर, नीलेश आंबेकर, संकेत वाडेकर, अवधूत दिवटे, रोशन लहाने, साहिल तुंबारे, जान्हवी भोर, चतुर्थी तोकडे, कोमल जाधव यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com