मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घोटी टोलनाक्यावर जल्लोषात स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घोटी टोलनाक्यावर जल्लोषात स्वागत

घोटी | जाकीर शेख Ghoti

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दोन दिवसाच्या नाशिक व औरंगाबाद दौऱ्यासाठी आले असता नव्यानेच शिंदे गटात सामील झालेले खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, संपर्क प्रमुख जयंत साठे यांनी घोटी टोलनाका येथे जोरदार स्वागत केले.

शुक्रवारी रात्री साडे दहा च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार सुहास कांदे यांच्या घोटी टोलनाका येथे आगमन होताच जलोशात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार काशिनाथ मेंगाळ जयंत साठेयांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी ज्येष्ठनेते रघुनाथ तोकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, घोटी ग्रामपालीकेचे सरपंच गणेश गोडे, माजी सरपंच संजय आरोटे, आगरी सेनेचे गणेश कडु, संदीप शिरसाट, देविदास जाधव, घोटी सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे, कैलास कस्तुरे, आण्णा पवार, राजु शेख, मंगेश रोकडे, खंडेराव धांडे, निखिल हांडोरे, जगन भगत, प्रशांत रुपवटे, विष्णु शिंदे, नंदु पाडेकर,

बाळा गव्हाणे, हिरामण कवटे, सरपंच जयराम गव्हाणे, मंगेश रोकडे, उत्तम शिंदे, संतोष मुसळे, राजेंद्र कडवे, संदीप जाधव, माजी सरपंच मंगला आरोटे, आशा पदमेरे, संगिता जाधव, लता छत्रे, अनिता आरोटे, अर्चना छत्रे, आरती लामखेडे, यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलीस हवालदार शितल गायकवाड,प्रसाद दराडे, संतोष दोंदे, झाल्टे, राहुल साळवी, मारूती बोराडे, रविराज जगताप, शरद कोठुळे संदीप दुनबळे आदी पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com