छत्रपती संभाजीराजे त्र्यंबकेश्वर चरणी लीन

छत्रपती संभाजीराजे त्र्यंबकेश्वर चरणी लीन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे त्र्यंबकराजाचे दर्शन घेत अभिषेक केला...

मराठा आंरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) पाच मुद्यावर त्यांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण (Agitation) केले होते. या दरम्यान त्यांची प्रकृतीदेखील खालावली होती.

राज्य शासनाने (State Government) त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. या पार्श्वभूमीवर काल त्यांचे नाशकात आगमन झाले. त्यांनी थेट त्र्यंबकेश्वर येथे जावून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

त्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची महाआरती करण्यात आली. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर (Karan Gaikar), संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com