पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल

पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल

नाशिक | Nashik

पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाले असून परिस्थिती ची पाहणी केली जात आहे.

Title Name
नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती
पालकमंत्री छगन भुजबळ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन ची गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच या ठिकाणी भुजबळ दाखल झाले असून थोड्याच वेळात मंत्री राजेश टोपे देखील दाखल होत आहेत.

दरम्यान अद्यापही ऑक्सिजन इतरत पसरत असून आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com