छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात तेव्हा...

छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात तेव्हा...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज मुंबईहून (Mumbai) नाशिककडे येत असताना कसारा घाटात (Kasara Ghat) अपघात (Accident) झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली....

या अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात तेव्हा...
नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर

तसेच उपस्थित पोलीस (Police) अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात (Hospital) हलविण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com