Video : करोना काळात पोलिसांचे कार्य आव्हानात्मक

जिल्हाधिकारी सुरज मांढरे
Video : करोना काळात पोलिसांचे कार्य आव्हानात्मक

नाशिक | Nashik

आपल्याकडे साधन सामग्री कमी असतांना आपण करोनाला अटकाव करण्यात यशस्वी होत आहोत, त्यामुळे असच सहकार्य नागरिकांनी यापुढे केलं पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com