हे महाशय दररोज एक तास शेततळ्यात करतात योगासने

हे महाशय दररोज एक तास शेततळ्यात करतात योगासने

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील नागडे गावातील शिक्षक शिवाजी साताळकर यांनी पाण्यात योगासने करीत जागतिक योग दिन साजरा केला...

साताळकर हे शिक्षक असून आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये दररोज एक तास योगासने करतात.

आपण विविध प्रकारे योगासन करताना बघितले असेल, मात्र पाण्यात योगासने करण्याची कल्पना या शिक्षकांला सुचली व त्यांनी पाण्यात योगासने करण्यास सुरुवात केली.

आज ते नियमित पाण्यात योगासने करतात. पद्मासन, शवासन, शलभासन असे विविध प्रकारचे योगासन ते पाण्यात करत असतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com