त्र्यंबकेश्वर : घरोघरी साधेपणाने हरतालिका साजरी

ऑनलाईन पोथी पठण
हरतालिका
हरतालिका

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

यंदा हरतालिकेचे पूजन सामुदायिक न होता घरोघरी करण्यात आले. दरम्यान यंदा सणांवर करोनाचे सावट असल्यान गजबजणारी

शिव शंकराची मंदीरे सुनीसुनी होती. महिलांनी घरातच हरतालिका साजरा करण्यावर भर दिला. अनेक महिलांना यंदा पोथी वाचनाचा कार्यक्रम मोबाईलवर केला. त्यामुळे यंदाची हरतालिका ऑनलाईन साजरी करण्यात आली.

शहरातील बाजारपेठेत सकाळीच साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसुन आली. परंतु हरतालिका एकत्र न येता घरोघरी साजरी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com