देवळालीत बिबट्यासाठी लावला पिंजरा

देवळालीत बिबट्यासाठी लावला पिंजरा

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील बनातचाळ जवळील एम. इ. एस कॉलनी जवळील नाल्यालागत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प च्या एम. इ. एस कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसर व जुनी स्टेशन वाडी भागात वारंवार सायंकाळी बिबट्याने दर्शन देत दहशत निर्माण केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार मंगळवारी या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक विजयसिंह पाटील यांनी पिंजरा लावण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com