माजी सैनिकांच्या मुलांसाठी बससेवा सुरु

माजी सैनिकांच्या मुलांसाठी बससेवा सुरु

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

प्रभाग क्र.४४ मधील आजी माजी सैनिक (Ex-Soldier) यांच्या मुलांना सैनिकीय शाळेत जाण्याची गैरसोय होत होती. कुठल्याही प्रकारचे वाहन उपलब्ध नसल्याने शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) तसेच उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ (Balkrishna Shirsath) यांनी सिटीलिंक (Citilinc) प्रशासनाचा पाठपुरावा घेत विद्यार्थ्यांसाठी बससेवा (Bus Service) उपलब्ध करून दिली...

यावेळी विभाग प्रमुख बंडू दळवी, निलेश साळुंखे, महिला आघाडीच्या धामणे, श्रुती नाईक, भारती पवार, संध्या धुमाळ तसेच माजी सैनिक संदीप तोरवणे, रमेश बच्छाव, विजय सूर्यवंशी, पंकज पाटील, विनोद महाजन, रुपेश महाजन, वासुदेव पाटील, प्रकाश तांबे, दीपक शिंदे आदी माजी सैनिक तसेच परिसरातील नागरिक, महिला यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.