Video : नाशिकमध्ये आज रंगतेय बैलगाडा शर्यत; संपूर्ण राज्याचे लक्ष

Video : नाशिकमध्ये आज रंगतेय बैलगाडा शर्यत; संपूर्ण राज्याचे लक्ष

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला (Nashik , Bullock cart race) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme courttttt) परवानगी देण्यात आल्यानंतर नाशिकच्या ओझरमध्ये पहिल्यांदाच आज बैलगाडा शर्यत होत आहे. सशर्त परवानगीने ही बैलगाडा शर्यत पार पडणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या शर्यतीकडे लागून आहे...

ओझरजवळील दहावा मैल (Ojhar dahava mail) या परिसरात या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. एक बैल आणि घोडा असे या शर्यतीचे स्वरूप असल्याचे आयोजकांनी सांगितले. बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला रोख २१ हजारांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com