दिरानेच केला भावजयीचा विनयभंग; नाशिकमधील घटना

दिरानेच केला भावजयीचा विनयभंग; नाशिकमधील घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मोठ्या दिराने लहान भावजयीचा विनयभंग (Sexual Assault) करत मारहाण केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या घरी बेडरूममध्ये झोपली असता तिचा दीर तेथे आला व त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

दिरानेच केला भावजयीचा विनयभंग; नाशिकमधील घटना
जिल्हा वकील संघ निवडणूक : 'पाहा' आतापर्यंतची आकडेवारी

यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता दिराने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. महिलेचा भाऊमध्ये आला असता त्यालादेखील लाकडी दांडक्याने मारहाण करून घराच्या खिडक्या फोडल्या.

दिरानेच केला भावजयीचा विनयभंग; नाशिकमधील घटना
सावाना निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये शाब्दिक बाचाबाची

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgoan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे (Ashok Pathare) करत आहेत.

Related Stories

No stories found.