<p><strong>नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>मुंबई-आग्रा महामार्गावर करिष्मा धाब्याजवळ एका खाजगी बसला भीषण आग लागली आहे. आगीत बस संपूर्णता जळून खाक खाक झाली आहे.</p>.<p>नाशिक मनपाचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळाकडे रवाना झाले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.</p>