
नाशिक | प्रतिनिधी
सौ. मंजिरी असनारे-केळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आज ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ८: ३० वाजता श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, कापड पेठ, नाशिक. येथे होत आहे.
सहभाग : नितीन वारे - तबला, ज्ञानेश्वर सोनवणे - हार्मोनियम, देवश्री नवघरे - तानपुरा