नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जयश्री दौंड, सुनील बच्छाव, प्रकाश दायमा, भाऊराव निकम, नांदगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब जाधव, अक्षदा कुलकर्णी, नितीन जाधव, मनोज दिवटे, संजय गाजरे दत्तराज छाजेड, गणेश शिंदे, राजेंद्र पवार, उमेश उगले, संजय सानप.

स्वप्निल शिंदे, विनोद अहिरे, प्रशांत गोसावी, अश्विन महाले, भगवान काळे, निशांत बोडके, भरत पारख, प्रकाश थोरात, राजाभाऊ गांगुर्डे, रोहित जाधव, कृष्णा त्रिभुवन, सचिन वाघ, संदीप पगार, सोमनाथ सोळशे, अतुल कुलकर्णी, जालिंदर महाडिक, संजय घाडगे, आनंदराव घाडगे, बबन मोरे, भाऊसाहेब आहेर, शांताराम कडलग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.