हे आहेत मोदींच्या जम्बो मंत्रीमंडळातील नवे चेहरे; महाराष्ट्रला मिळाले १ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे

हे आहेत मोदींच्या जम्बो मंत्रीमंडळातील नवे चेहरे; महाराष्ट्रला मिळाले १ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे

नवी दिल्ली | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून नजरा खिळलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज मुहूर्त लागला. विशेष म्हणजे १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे आज दिले. त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्राच्या चार चेहऱ्यांना मंत्रिपदे बहाल करण्यात आली.

यात नारायण राणे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

महाराष्ट्रातील नवे चार चेहरे

असे आहे मोदींचे जम्बो मंत्रीमंडळ

हे झाले कॅबिनेट मंत्री

1. नारायण राणे

2. सर्बानंद सोनोवाल

3. वीरेंद्र कुमार

4. ज्योतिरादित्य सिंधिया

5. आरसीपी सिंह

6. अश्विनी वैष्णव

7. पशुपति कुमार पारस

8. किरण रिजिजू

9. राजकुमार सिंह

10. हरदीप सिंह पुरी

11. मनसुख मंडाविया

12. भूपेंद्र यादव

13. पुरुषोत्तम रूपाला

14. जी किशन रेड्डी

15. अनुराग ठाकुर

हे झाले राज्यमंत्री

1. पंकज चौधरी

2. अनुप्रिया पटेल

3. सत्यपाल सिंह बघेल

4. राजीव चंद्रशेखर

5. शोभा करंदलाजे

6. भानुप्रताप सिंह वर्मा

7. दर्शना विक्रम जरदोश

8. मीनाक्षी लेखी

9. अन्नपूर्णा देवी

10. ए नारायण स्वामी

11. कौशल किशोर

12. अजय भट्ट

13. बीएल वर्मा

14. अजय कुमार

15. देवसिंह चौहान

16. भगवंत खुबा

17. कपिल मोरेश्वर पाटिल

18. प्रतिमा भौमिक

19. डॉ. सुभाष सरकार

20. भागवत कृष्णराव कराड

21. राजकुमार रंजन सिंह​​​​​

22. डॉ. भारती प्रवीण पवार

23. विश्वेश्वर टुडू

24. शांतनु ठाकुर

25. महेंद्र भाई मुंजापारा

26. जॉन बार्ला

27. एल मुरुगन

28. निशीथ प्रामाणिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com