
देवळाली कॅम्प l वार्ताहर | Deolali Camp
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संसरी गावातील वैष्णव छाया अपार्टमेंटमध्ये दुचाकी पेटल्याची घटना घडली आहे...
दुचाकी पेटल्याची माहिती मिळताच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यावेळी फायरमन संजय सकट व ड्रायवर मनोज भालेराव यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.