Video : आजपासून मेमू एक्स्प्रेस झाली सुरु, अलिशान गाडी, मुंबई लोकलचा फील

Video : आजपासून मेमू एक्स्प्रेस झाली सुरु, अलिशान गाडी, मुंबई लोकलचा फील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बहुप्रतीक्षित भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस (Bhusawal-Igatpuri Memu Express) सुरु झाली आहे. इगतपुरी येथून निघालेल्या आणि भुसावळ येथून इतपुरीकडे निघालेल्या या आगळ्या वेगळ्या गाडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले....

वेगळ्या धाटणीच्या या गाडीत अनेकांनी प्रवास करून आनंद व्यक्त केला. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट, main electrical multipurpose unit) ही १० डब्यांची रेल्वे आहे. या मेमू ट्रेनमुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नव्या रेल्वेच्या आगमनामुळे या मार्गावरील प्रवाशांचे चेहरे उजळले आहेत.

Video : आजपासून मेमू एक्स्प्रेस झाली सुरु, अलिशान गाडी, मुंबई लोकलचा फील
सोमवारपासून भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन, पाहा थांबे अन् वेळापत्रक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com