खा.राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भगूर बंद

खा.राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भगूर बंद

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Devali Camp

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (Swatantray Veer Savarkar) यांच्याविषयी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भगूरमध्ये (Bhagur) कडकडीत बंद पाळण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भगूर ही जन्मभूमी असून येथील नागरिकांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास भगूरकरांनी प्रतिसाद देत सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.

तसेच मनसेच्या (MNS) वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com