बालभारतीची चार दिवस विक्री बंद

बालभारतीची चार दिवस विक्री बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती (Maharashtra State Textbook Production )व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीतर्फे ( Balbharti )पुस्तके ( Books ) व कागदाची भांडार स्तरावर वार्षिक साठा मोजणी (Annual stock count )होणार आहे.

त्यामुळे मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातुर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल, अमरावती विभागीय भांडारे 28 मार्च ते 31 मार्चदरम्यान आवक जावक विक्री बंद राहणार आहे.

सदर बाबतीत पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र भांडार व्यवस्थापक एल. वाय. डामसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com