सहाय्यक आयुक्त समीर शेख
सहाय्यक आयुक्त समीर शेख
नाशिक

सहाय्यक आयुक्त समीर शेख यांना केंद्रीय पदक जाहीर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक |Nashik

शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांना केंद्रीय गृह विभागाचे विशेष पदक जाहीर झाले आहे.

जून 2019 मध्ये नाशिक शहरातील मुथुठ फायनान्स दरोडा प्रकरणाचा तपास आणि अटक गुन्हेगाराविरोधात मोक्का अन्वये दाखल गुन्हा यासाठी समीर शेख यांना सदरचे पदक जाहीर झाले आहे.

सदरचे पदक येत्या स्वातंत्र्य दिनी प्रदान केले जाणार आहे. केंद्रीय गृह विभागामार्फत आज हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com