माऊलीधाम आश्रमाला कलाकारांंची भेट

माऊलीधाम आश्रमाला कलाकारांंची भेट

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

येथील पेगलवाडीतील देवबाप्पा माऊलीधाम आश्रमाला Maulidham Ashram सिनेकलाकारांनी भेट दिली. आश्रम परिसरातील बाजूस असलेल्या निसर्गाचे, पर्वतांचे सौंदर्य पाहून कलाकार भारावले.

सीआयडी मालिकेचे कलाकार शिवाजी साटम, Shivaji Satam दिग्दर्शक महेश मांजरेकर, Mahesh Manjrekar व्यंगचित्रकार सोनार, अन्य कलाकार व प्रसिद्ध चाटे क्लासेसचे मच्छिंद्र चाटे यांनी सदिच्छा भेट दिली. आश्रमाचे रघुनाथ महाराज यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. संदीप जाधव यांनी कलाकारांचा सत्कार केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com