देशदूतच्या निफाड विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन ; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

देशदूतच्या निफाड विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन ; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

निफाड । प्रतिनिधी Niphad

ग्रामिण जनतेच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या दैनिक देशदूत निफाड विभागीय कार्यालयाचा (Deshdoot Niphad Divisional Office) 16 वा वर्धापन दिन (Anniversary) निफाड (niphad) कार्यालयात सोशल डिस्टन्स (Social distance) पाळून मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा (Greetings) दिल्या. निफाड कार्यालय प्रमुख आनंद जाधव यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

शनिवार दि.1 रोजी देशदूत निफाड कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता करंजगाव प्रतिनिधी मंगेश गायकवाड व सौ.प्रियंका गायकवाड यांचे हस्ते सत्यनारायण पूजन (Satyanarayana Pujan) करण्यात आले. यावेळी सुजित जोशी यांनी पौराहित्य केले. करोना (corona) प्रादूर्भावामुळे मागील वर्षापासून सदिच्छा भेटीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने यावेळी अनेकांनी कार्यालयात येवून देशदूत परिवाराला शुभेच्छा दिल्या.

तर अनेकांनी देशदूत बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना (shiv sena) तालुका प्रमुख प्रकाश पाटील, निफाड अर्बन बँक मा. चेअरमन संजय पोळफिया, भाजपचे ता. विस्तारक संजय गाजरे, जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, राहूल सोनवणे, शेरखान मुलानी, दिलीप काऊतकर, औरंगपूरचे ग्रा.पं. सदस्य अशोक माळी, रा.स्व. संघाचे गोपीनाथ होळकर,

व्ही.एन. नाईक पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रभाकर काळे, पत्रकार संतोष गिरी, सुभाष गायकवाड, नगरसेवक दिलीप कापसे, बाबासाहेब शिंदे, रंगनाथ दाते, उद्योजक विजय मोरे, दर्शन वाघे, घनश्याम सूर्यवंशी, शुभम सुरळीकर, तुकाराम दाते, लोकनेते आर.डी. आप्पा क्षिरसागर पतसंस्था संचालक दीपक कातकाडे, संजय शिंदे, सुनील लुक्कड, विकी दिवान,

पवन खैरनार, किशोर पाटील, अमोल मोगल, समिर बागडे, दोधा सोनवणे, अविनाश मोरे, संतोष खैरनार, आकाश ढोमसे, दीपक शेवाळे, सनी लुक्कड, एकनाथ साळवे, योगेश बोराडे, मनोज सानप, प्रवीण सानप, बाळासाहेब उगले, सुभाष गायकवाड, शिवाजी आढाव आदींसह निफाड तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, व्यवसायिक उपस्थित होते.

दूरध्वनीवरून शुभेच्छा : पालकमंत्री छगन भुजबळांंचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, आमदार दिलीप बनकर, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधूकर शेलार, सार्वजनिक बांधकाम अभियंता गोसावी, मनसे ता. अध्यक्ष प्रकाश गोसावी,

राष्ट्रवादी ता. अध्यक्ष राजेंद्र डोखळे, शिवसेना नगरसेवक अनिल कुंदे, संजय कुंदे, अ‍ॅड.व्ही.एन. हाडपे, जिल्हा दूध संघाचे मा. चेअरमन शिवाजी ढेपले, निफाडचे पो.नि. आर.बी. सानप, पो.हवा. विलास बिडगर, नगरसेवक संजय कुंदे, देवदत्त कापसे, जावेद शेख, शिवसेना युवा नेते विक्रम रंधवे, जि.प. सदस्या अमृता पवार, दीपक शिरसाठ, सिद्धार्थ वनारसे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील राठोर,

नाशिक गुप्तवार्ता विभागाच्या पी.एस.आय सुनीता शिंदे, ग्रामसेवक राजेंद्र बोरगुडे, राष्ट्रवादीचे बबन शिंदे, शिरवाडे वाकद सरपंच डॉ.श्रीकांत आवारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव गावले, समुपदेशक नितिन परदेशी, नगरसेवक आरिफ मनियार, मा.पं.स. सदस्य सोपान खालकर, पं.स. सदस्य शिवा सुरासे, देवगाव उपसरपंच लहानू मेमाने, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पं.स. माजी उपसभापति गुरुदेव कांदे,

कानळद सरपंच शांताराम जाधव, अनिल सोनवणे, वैशाली आढांगळे, किरण कुलकर्णी, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरगुडे, भाजपचे संजय शेवाळे, निफाड शेतकरी संघाचे संपत डुंंबरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष तन्वीर राजे, निफाड खरेदी-विक्री संघाचे संचालक बापू कुंदे, कृऊबा संचालक शिवनाथ जाधव,

गणपत हाडपे, मा.जि.प. सदस्य लक्ष्मण निकम, नूर शेख, कांदा व्यापारी अजय सोनी, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश महाले, मा.जि.प. सदस्य यतीन कदम, भाऊसाहेब ढिकले, जि.प. सदस्य यशवंत ढिकले, सिद्धपिंप्री सरपंच मधूकर ढिकले, सिद्धपिंप्री उपसरपंच पुष्पा ढिकले, नितिन सानप, सुहास सुरळीकर, गणेश कुंदे, गणेश कापसे,

निफाड सोसायटी सचिव विठ्ठल कोटकर, डॉ.विजय बागूल, शिक्षक गोरख सानप, दीपक अहिरे, नवनाथ सुडके, विपुल सैंद्रे, सचिन जाधव, दीपक गाजरे, डॉ.काकासाहेब तासकर, मंंडळ अधिकारी चंद्रकांत पंडीत, वेफको संचालक अनिल बोचरे, विंचूर सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच शिरीन मोमीन, तौसिफ पटेल, अजगर मोमीन, फिरोज मोमीन, डोंगरगाव सरपंच संदिप नागरे, सचिन अडसरे, प्रशांत गवळी, अनिल सोनवणे, बाबासाहेब पोटे, रमेश मंडलिक, शशिंद्र सोनवणे, संदेश गिरी,

कुंदन क्षिरसागर, संजय शिंदे, किरण आवारे, शरद जाधव, पी.टी. सोनवणे, अमित पवार, माणिक देसाई, लक्ष्मण पडोळ, रवींद्र कुमठेकर, योगेश अडसरे, बाळासाहेब उगले, शरद जाधव, अशोक माळी, सदाशिव खेलूकर, पंडीत कोल्हे, दिगंबर गोरडे, संपत सांगळे, आरिफ इनामदार, भास्कर सोनवणे, खंडेराव काळे, रमेश गोरे, संजय कमानकर. कार्यक्रमासाठी निफाड देशदूत कार्यालयाचे वसंत भोईर, ज्ञानेश्वर गुरव, प्रवीण टर्ले यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com