ओझे ग्रामपंचायत सरपंचपदी आनंदा धुळे तर उपसरपंचपदी विमल बर्डे

ओझे ग्रामपंचायत सरपंचपदी आनंदा धुळे तर उपसरपंचपदी विमल बर्डे

ओझे:-(वार्ताहर). ता. दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील ओझे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आनंदा कचरू धुळे यांची तर उपसरपंचपदी सौ विमलताई संपत बर्डे यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये निवडणुक प्रक्रिया निवडणुक अधिकारी श्री दादासाहेब ठाकरे व ग्रामसेवक संजू बागुल यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली आहे सरपंच पदासाठी आनंदा धुळे यांचा एक अर्ज आला तर उपसरपंच पदासाठी विमल बर्डे यांना एकमेव अर्ज दाखव झाला होता त्यांमुळे सरपंच उपसरपंच पदाची निवडणुक बिनविरोध व शांततेत पार पडली असून यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ कलाबाई वाघमारे , अनिल उघडे, मंगला उघडे आदी उपस्थित होते निवडी नंतर पॅनलप्रमुख काशिनाथ वाघमारे,नारायण उघडे , सुनिल ढाकणे , अशोक ढाकणे,संदिप बर्ड, राधाजी बर्डे, पंडित बर्डे, सुभाष गोजरे, बाळू धुळे, नथू गांगोडे, शिवाजी उघडे, सागर महाले, रामदास लिलके,रामदास उघडे, कैलास उघडे, अप्पा उघडे, दिलीप उघडे, विलास वाघमारे, काशिनाथ उघडे,आदीनी अभिनंदन केले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com