त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी फेरीला जायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी...

त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी फेरीला जायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी...

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे ऑगस्ट महिन्यात (In August) श्रावण सोमवारी (Shravani Somvar) ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Bramhagiri Feri) केली जाते. यावेळी लाखो भाविक (Devotees) दूरवरून या फेरीसाठी येत असतात....

परंतु श्रावण महिन्यात होणाऱ्या त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला कोविड च्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis) खबरदारीचा उपाय म्हणून यंदाही स्थगिती (Postponed) देण्यात आली आहे. प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे बैठक संपन्न झाली. तहसीलदार, पोलिस अधिकारी, गट विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. सतत दुसऱ्या वर्षी प्रदक्षिणा रद्द झाल्याने प्रदक्षणार्थी व भाविक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com