Photo Gallery : शहरात पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त

Photo Gallery : शहरात पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ओमायक्रॉनच्या Omicron फैलावामुळे राज्यात नवीन निर्बंधलागू केले आहेत. दरम्यान शहरात रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत .

नववर्षाच्या स्वागताच्या New Year Welcome पार्श्वभूमीवर तसेच संचारबंदी कारणास्तव शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त Police Security वाढविण्यात आला आहे .

सरत्या वर्षाला निरोप देत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस वाहतूक विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

यामध्ये 16 अधिकारी आणि 135 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com