सुरगाणा तहसीलकडून हतगडवर उपक्रम

सुरगाणा तहसीलकडून हतगडवर उपक्रम

ठाणापाडा । वार्ताहर | Thangaon

सुरगाणा तहसिल कार्यालय (Surgana Tehsil Office) व पंचायत समिती (panchayat samiti) अंतर्गत हतगड किल्ला हेरिटेज वॉल्क कार्यक्रम (Fort Heritage Walk Programme) संपन्न झाला.

हतगड किल्ला पर्यटन स्थळं (Hatgarh Fort Tourist Places) प्रसिद्ध असुन या किल्ल्याच्या विकास आणखी झाला तर सापुतारा (saputara) हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गुजरात (gujrat) पर्यटक (Tourist) मोठ्या संख्येने येत असतात.

त्यामुळे येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. जर विकास झाला तर स्थानिक नागरिकांना रोजगार (Employment) उपलब्ध होऊ शकतो ? या किल्ल्यावर ऐतिहासिक प्राचीनकाळी आणि, सांस्कृतिक वारसा व हतगड (Hatgad) गावातल्या व आजुबाजूच्या लहान मोठे पाड्या वस्तीलाच्या विकास आर्थिक उत्पन्न वाढु शकते.

या उद्देशाने तहसील व पंचायत समिती सुरगाणा (Tehsil and Panchayat Samiti Surgana) अंतर्गत व वनविभाग कर्मचारी (Forest Department staff), हतगड आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या (students) सहभाग घेऊन स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्षां निमित्ताने हतगड किल्ल्यावर इतिहास जुन्या नक्षी कामाची जोपासना केली पाहिजे. ज्या ठिकाणी नक्षी कोरीव शिल्प कालीन इतिहास वस्तू ची मुलांना ओळख व महत्व पटवून दिले.

गड किल्ल्याची भ्रमंती, प्राचीन काळी वस्तूचे दर्शन हेरिटेज वॉल्कला (Heritage Walk) प्रसिद्ध मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुत्रसंचलन केले. त्याचबरोबर हतगड किल्ल्याची संपूर्ण परिसर स्वच्छ करून घाण कचरा गोळा करून योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी हतगड तलाठी प्रकाश कडाळे, कोतवाल मुरलीधर शेळके, वनपाल शशिकांत ढाकणे, वनरक्षक रवींद्र कवर, मनोहर मोरे, नवनाथ पवार, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com