कसारा घाटात अपघात; 6 जण गंभीर जखमी

कसारा घाटात अपघात; 6 जण गंभीर जखमी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुंबई -आग्रा महामार्गवर ( Mumbai- Agra Highway ) नवीन कसारा घाटात ( Kasara Ghat ) नाशिक हुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील इर्टीका गाडीला जोरदार धडक दिली.

सदर गाडी समोरील जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वर आदलली दोन्ही गाड्यांचे मध्ये इर्टिका गाडी अडकल्याने त्या मधील 6 जणांना गंभीर दुःखापत झाली असून उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन ग्रुप व महामार्ग पोलीस यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून अपघातग्रस्ताना मदत केली.

Related Stories

No stories found.