पंचवटीत उभारणार आपले ऑक्सिजन पार्क
देशदूत न्यूज अपडेट

पंचवटीत उभारणार आपले ऑक्सिजन पार्क

नाशिक | Nashik

सगळ्यांनी कोव्हीड काळात ऑक्सिजन (Oxygen Crisis) ची परिस्थिती जवळून अनुभवली. हा प्राणवायू जपण्यासाठी आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

याच साठी एक खारीचा वाटा म्हणून यशस्विनी सामाजिक अभियान (Yashswini Social Campaign) आणि झेप बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेतर्फे (Zep Bahuuudeshiy Social Development Org) आपले ऑक्सिजन पार्क (Aaple Oxygen Park) सुरू करण्यात येणार आहे.

खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त हा नवा उपक्रम होत आहे. सोमवारी (ता.५) जुलै ऑक्सिजन पार्कची पहिली मूळ वृक्षारोपणाच्या (Tree Plantation) माध्यमातून रोवली जाणार आहे.

दुपारी बाराला डी. पी. रोड जॉगिंग ट्रॅक, कोणार्क नगर नाशिक येथे हा कार्यक्रम हाणार आहे. असे यशस्विनी सामाजिक अभियान, जिल्हा समन्वयक सुनीता निमसे यानी सांगीतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com