शिवसेना राष्ट्रवादी एकीचे अनोखे दर्शन

शिवसेना राष्ट्रवादी एकीचे अनोखे दर्शन

देवळाली कॅम्प । वर्ताहर | Devlali Camp

नाशिक तालुक्यातील (nashik taluka) पळसे (palse) येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एकीचे अनोखे दर्शन पहायला मिळाले.

येथील पळसे शिवसेना (shiv sena) शाखा कार्यालयाच्या नूतनीकरण प्रित्यर्थ कार्यालयास पळसे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (Nationalist Youth Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या वतीने घड्याळ व खुर्ची भेट देण्यात आली, यात गावातील महाविकास आघाडीच्या एकीचे दर्शन तर घडलेच पण गावच्या वैचारिक एकीचेही दर्शन घडले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, शिवसेना शाखा अध्यक्ष दीपक गायधनी ,नंदू चव्हाण ,कुमार गायधनी,दिपक गायधनी, कुमार गायधनी, गणेश आगळे,शिवाजी टावरे, यासीम शेख,ज्ञानेश्वर आगळे,रुपेश ढेरिंगे, शरद तिदमे,रवी बोचरे,समाधान गायखे, ईश्वर गायखे आदी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com