महापालिका आयुक्तांचा अचानक पाहणी दौरा

महापालिका आयुक्तांचा अचानक पाहणी दौरा

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

मनपा आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar ) यांनी आज अचानकपणे ( Surprise ) मनपाच्या नवीन व जुन्या बिटको हॉस्पिटलचा (Bytco Hospital ) दौरा करून तेथील कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या विविध विषयावर चर्चा करू हॉस्पिटल बाबत असलेल्या समस्यांची माहिती घेतली.

सदरचा दौरा सुरू असताना जुन्या बिटको हॉस्पिटल मधील विद्युत पुरवठा तीन वेळा अचानकपणे खंडित झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

Related Stories

No stories found.