प्रहार संघटनेचा तीव्र आंदोलनाचा ईशारा
नाशिक

प्रहार संघटनेचा तीव्र आंदोलनाचा ईशारा

शेतकरी संतप्त

Sunil Gaikwad

Sunil Gaikwad

येवला । प्रतिनिधी Yevla

येवला तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी विनाअट तत्काळकांदा निर्यात बंदी न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com