सापुतार्‍यात हिल स्टेशनला पर्यटकांची गर्दी

सापुतार्‍यात हिल स्टेशनला पर्यटकांची गर्दी

ठाणापाडा । वार्ताहर Thanpada

गुजरात (gujrat) - महाराष्ट्र (maharashtra) सरहद्दीवर (border) असलेले सापुतार्‍यातील (saputara) हिल स्टेशनला (Hill Station) पर्यटकांची (Tourists) गर्दी (crowd) वाढली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासुन सापुतारा येथे सापुतारा येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाले आहे.

छोटे - मोठे स्टॉल (Stall), लॉज (lodge), हॉटेल (hotels) आदींना अच्छे दिन आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असल्याचे पर्यटक पिंकनिकसाठी (Pinknick) मोठ्या प्रमाणात येत असतात.

बोंटिग पॅराग्लायडिग (Bontig paragliding), घोडेस्वारी (Horse riding), घोडागाडी, बाईकस्वार, रोजगार्डन, नागेश्वर मंदिर, सांई मदिंर, गणपती मंदिर, ईको पाँईट (Echo Point), सनसेट पाँईट (Sunset Point), सनराईस पाँईट (Sunrise Point), रोपवे (Ropeway) आदी प्रकारचे फिरण्यासाठी धार्मिक स्थळे (Religious places) असल्याने सापुतारा (saputara) हे महाबळेश्वरबरोबर (Mahabaleshwar) प्रख्यात झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com