Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कुटुंबियांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नाशिकमधील (Nashik) देवळाली शिवारातील (Deolali Shivar) शेती मिळकत बाबत नोंदवून दिलेले विशेष मुखत्यार पत्र दस्त यामध्ये खाडाखोड करून त्याआधारे मिळकतीचे स्वतःच्या लाभात कवडीमोल भावात खरेदी करून मिळकत गिळंकृत करण्याच्या प्रयत्न करून आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) नाशिकरोडच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Nashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

याप्रकरणी अंबादास रामभाऊ औटे (वय ५६, रा.औटे मळा, जय भवानी रोड, भारत पेट्रोल पंपाच्या मागे, नाशिक रोड, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Police) संशयित सुरेश वामन गायकवाड (वय ५८, रा. दत्त मंदिरसमोर, गायकवाड मळा, नाशिकरोड, नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे.

Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

दरम्यान, ही घटना १७ सप्टेंबर २००४ ते ०३ फेब्रुवारी २०२३ या काळात सह दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक ०२ नाशिकरोड, नाशिक आणि सह दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक ०६ द्वारका, नाशिक या ठिकाणी घडली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Political Special : मनसेनेत बदलाचे वारे सुरू; निवडणुकांमध्ये पुन्हा चमत्काराची तयारी

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com