पेठ नगरपंचायतीसाठी ८० टक्के मतदान

पेठ नगरपंचायतीसाठी ८० टक्के मतदान

पेठ | प्रतिनिधी Peth

पेठ नगरपंचायत निवडणूकीत Peth Nagarpanchayat Election शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली.

यंदाच्या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती.

पेठ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या पंचवार्षीक निवडणूकीत एकुण ४६३६ मतदार असुन एकुण ८० : ६३ % मतदान झाले .

सर्वाधीक मतदान वार्ड क्र. १० मध्ये ८८ : २४ तर वार्ड क्र. १४ मध्ये ८८ : ५४ सर्वात कमी मतदान वार्ड क्र. ५ मध्ये ७० : ४८ नोंदविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com