<p>नाशिक । Nashik</p><p>पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. </p> .<p>आयुक्त कैलास जाधव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करुन नाशिकसाठी प्रस्ताव तयार करावा असे आदेश त्यांनी दिले.</p>