जिल्ह्यात ७१२ रुग्ण उपचाराखाली; आज 'इतके' करोना पॉझिटिव्ह

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या (Corona Patients) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात ११३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत...

सध्या एकूण ७१२ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ५३ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात ५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

करोना
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज एकही रूग्ण आढळला नाही तर ०४ जिल्हाबाह्य रुग्णांची नोंद आज करण्यात आली आहे. आज करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.

करोना
आदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; एकनाथ शिंदेंनी दिले 'हे' आदेश

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आज ९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोना
Video : नाशिक-पेठ-धरमपूर महामार्गावर दहा तासांपासून चक्काजाम

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com