शहरात ३२, ग्रामीण भागात 42 नव्या करोनाबाधितांची नोंद

शहरात ३२, ग्रामीण भागात 42 नव्या करोनाबाधितांची नोंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 75 रुग्ण करोनाबाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या 32 असून ग्रामीण भागात 42 नागरिक बाधित झाले आहेत....

गेल्या २४ तासात एकूण 75 रुग्ण बाधित झाले तर 77 रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. शहरात 32 (Nashik City), ग्रामीण भागात (Nashik Rural) 42, तर मालेगावमध्ये (Malegoan) 1 रुग्ण आढळला. जिल्हा बाह्य एकही आढळला नाही.

आज जिल्ह्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे दोन्ही ग्रामीण कार्यक्षेत्रातील आहेत. शहर आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या 8 हजार 563 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com