2200 डॉक्टरांना राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक म्हणुन सामावुन घेतले जाणार

2200 डॉक्टरांना राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक म्हणुन सामावुन घेतले जाणार
राष्ट्रीय डॉक्टर दिवस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजप वैद्यकीय आघाडी (BJP Medical Front) तर्फे शहरातील 2200 डॉक्टरांना (Doctors) राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक (National Health Volunteer) म्हणुन सामावुन घेतले जाणार असुन ते सर्व केंद्रीय आरेग्य मंत्रलयाशी (Union Ministry of Health) संलग्न असतील व काणोचेही सरकार असले तरी जिल्ह्यतील आरेग्ययंत्रणेला (health system) संपुर्ण सहकार्य करतील. अशी माहीती वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोंजक डॉ. अजीत गोपछडे यांनी आज पत्रकार परीषदेत दिला.

डॉ गोपछडेे आाज नाशिक (Nashik) दौऱ्वयावर आले होते त्यावेळी विभागीय वैद्यकीय आघाडी पदाधीकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी डॉ. प्रशांत पाटील, चंद्रशेखर नामपुरकर, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, विलास भदाणे, त्रंबक सावळे, श्रुती पालखेडे, उपस्थीत होते. डॅा. गोपछडे म्हणाले की, सधया सेवा समर्पण अभीयान सुरु आहे. त्यानिमीत्ताने विविध कार्यकम होत आहे.

संपुर्ण देशभरात चार लाख स्वयं सेवेसवक नियुक्त केले जात आहे. त्यात निम्म्या महीला आहेत. हे स्वयंंसेवक कायम स्वरुपी आरोग्य संवर्धनासाठी मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ भारती पवार (Union Health Minister Dr. Bharti Pawar) यांंच्या मंत्रालयाशी ही टीम जोडली जाणार आहे.

नाशिक मध्ये हे काम येत्या काळात अधीक जोमाने सुरु झालेले दिसेल असा दावा गोपछडे यानी केला.तसेच राज्यातील आरोग्य सेवा चांगली ठेवण्यास सरकारने काम केले. मात्र ते कमी पडले अशी टिका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.