ओझरला १०० टक्के बंद, लॉकडाउनला उस्फुर्त प्रतिसाद

ओझरला १०० टक्के बंद, लॉकडाउनला उस्फुर्त प्रतिसाद

ओझर | Ojhar

येथे करोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असताना, रुग्णसंख्येचा वाढत्या आलेखाचा विचार सर्व राज्यभर होत असताना राज्यसरकारने ३१ मे पर्यंत कड़क लॉकडाऊचा निर्णय घेतला.

त्यानुसार सरकारी आदेश ओझरकर तंतोतत पाळत असून यशस्वी करत आहे. यात पोलिस प्रशासन, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उत्तम पद्धतीने सेवा बजावत असून नागरिक सहकार्य करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com