नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

पश्चिम रेल्वेने ताप्ती मार्गावर चार रेल्वे गाड्या सुरु करण्याच घोषित केले आहे.त्यात सुरत अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, बांद्रा भुसावळ खान्देश स्पेशल एक्सप्रेस, उधना नंदुरबार स्पेशल मेमू दि.२ मार्च आणि अहमदाबाद बौरोनी स्पेशल एक्सप्रेसचा समावेश आहे. उधना नंदुरबार स्पेशल मेमू दि.२ मार्च २०२१ पासून दररोज धावणार आहे.

यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.सदर जाहीर झालेल्या सगळ्या रेल्वे या आरक्षित असणार आहे.त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करूनच प्रवास करता येणार आहे.

०९३७७ उधना नंदुरबार स्पेशल मेमू दि.२ मार्च २०२१ पासून दररोज धावणार असून,उधनावरून ही ट्रेन सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी प्रस्थान करणार आहे. तर नंदुरबारला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.

तर ०९३७८ नंदुरबार उधना मेमू परतीच्या प्रवासाला दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी नंदुरबार स्टेशनवरून प्रस्थान करणार असून उधना येथे दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी आगमन करेल.या मेमू ट्रेनला १२ आरक्षित कोच असणार आहे तर प्रवाशांना आरक्षण करून प्रवास करता येणार आहे.

०९३१४ बांद्रा भुसावळ खान्देश स्पेशल एक्सप्रेस दि.७ मार्च २०२१ पासून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावणार आहे. ही एक्सप्रेस रात्री १२ वाजून २० मिनिटांनी बांद्रा येथून प्रस्थान करून नंदुरबार येथे सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी आगमन करणार असून ८ वाजून ३८ मिनिटांनी भुसावळकडे प्रस्थान करणार आहे.

तर परतीच्या प्रवासाला ही एक्सप्रेस त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी भुसावळ येथून प्रस्थान करणार आहे.तर नंदुरबार येथे रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी आगमन करून रात्री ९ वाजता मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. सदर एक्सप्रेस संपूर्ण आरक्षित असून एकूण १५ कोच असणार आहे.

प्रवाशांना आरक्षण करून प्रवास करता येणार आहे. या एक्सप्रेसला दोन्ही बाजूनी बांद्रा, बोरिवली, विरार, पालघर, वलसाड, नवसारी, भेस्तान, बारडोली, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ येथे थांबे असणार आहे.

०९१२५ सुरत अमरावती सुपरफास्ट द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दि. २६ फेब्रुवारी २०२१ पासून शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. ही एक्सप्रेस दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुरत येथून प्रस्थान करून नंदुरबार येथे दुपारी ०२ वाजून ४६ मिनिटांनी आगमन करेल तर ०२ वाजून ५१ मिनिटांनी अमरावतीच्या दिशेने प्रस्थान करेल तर परतीच्या प्रवासाला ०९१२६ अमरावती सुरत एक्सप्रेस शनिवारी आणि सोमवारी दुपारी ०४ वाजून ३२ मिनिटांनी नंदुरबार येथे आगमन करून दुपारी ०४ वाजून ३७ मिनिटांनी सुरतकडे प्रस्थान करेल

.ही एक्सप्रेस संपूर्ण आरक्षित असून दोन्ही बाजूने सुरत, उधना, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव,अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती येथे थांबणार आहे.

याव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने दि.१ मार्च २०२१ पासून दररोज ०९४८३ अहमदाबाद बौरोनी एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या एक्सप्रेसमुळे खांदेश भाग हा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ आणि पर्यटन स्थळ खजूराहोशी जोडला जाणार आहे. सदर एक्सप्रेस दररोज धावणार आहे.

ही एक्सप्रेस अहमदाबादवरून रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी प्रस्थान करून सकाळी ८ वाजता नंदुरबार येथे आगमन तर ८ वाजून १० भुसावळच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर परतीच्या प्रवासाला ०९४८४ बौरोनी अहमदाबाद एक्सप्रेस सकाळी ६ वाजता नंदुरबार येथे आगमन करून सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अहमदाबादच्या दिशेने प्रस्थान करेल.

या एक्सप्रेसला अहमदाबाद, आंनद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, हबीबगंज, बिना, छत्तरपूर, खजूराहो, चित्रकूट, माणिकपूर,प्रयागराज, प. दिनदयाळ उपाध्याय टर्मिनल, दानापूर, मुझ्झफरपूर, समस्तीपूर आणि बौरोनी येथे थांबे असणार आहे तर जळगाव येथील थांबा मात्र वगळण्यात आला आहे.

०९०७७ नंदुरबार भुसावळ पॅसेंजर नंदुरबारवरून दररोज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी प्रस्थान करेल तर भुसावळ येथे सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी आगमन करेल तर परतीच्या प्रवासाला ०९०७८ भुसावळ नंदुरबार पॅसेंजर भुसावळ वरून सकाळी ९ वाजता प्रस्थान करून दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी नंदुरबार येथे आगमन करेल.

ही पॅसेंजर पूर्णपणे आरक्षित असून प्रवाशांना तिकीट आरक्षित करून प्रवास करता येणार आहे ह्या पॅसेंजरला दोन्ही बाजूनी नंदुरबार, चौपाळे, तिसी, रनाळे, दोंडाईचा, विखरण, सिंदखेडा, होळ, नरडाणा, बेटावद, पाडसे, भोरटेक, अमळनेर, टाकरखेडे, धरणगाव, चावलखेडे, पाळधी, जळगाव, भुसावळ थांबे असणार आहे.

०९००७ सुरत भुसावळ एक्सप्रेस ही दररोज धावणार असून सायंकाळी ५ वाजता सुरतवरून प्रस्थान करेल तर नंदुरबार येथे रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी आगमन करेल आणि रात्री ९ वाजता भुसावळच्या दिशेने रवाना होईल परतीच्या प्रवासाला ०९००८ भुसावळ सुरत एक्सप्रेस भुसावळवरून रात्री ८ वाजून २०मिनिटांनी प्रस्थान करून रात्री १२ वाजून ५२ मिनिटांनी नंदुरबारला आगमन करेल.

तर रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरतकडे रवाना होईल. ही पॅसेंजर पूर्णपणे आरक्षित असून प्रवाशांना तिकीट आरक्षित करून प्रवास करता येणार आहे.सदर एक्सप्रेसला दोन्ही बाजूनी सुरत, उधना, चलथान, बगुमरा, गंगाधरा, बारडोली, मढी, व्यारा, सोनगड, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ थांबे असतील.