<p><strong>नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :</strong></p><p>नंदुरबार रेल्वे स्टेशन इमारतीचे प्राचीन रुप कायम ठेवून नाविन्यपूर्ण झालेल्या इमारतीचे लोकार्पण तसेच गुड्स शेड व कार्यालयाचे उद्घाटन खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.</p>.<p>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ विजयकुमार गावित होते. तसेच महाप्रबंधक आलोक कंसल, डीआरएम जे.व्ही.एल.सत्यप्रकाश, माजी आ. शिरीष चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, मोहन खानवाणी, संजीव शाह, रेल्वे सलहाकार समिती सदस्य जवाहर जैन, सुभाष पानपाटील, सुनील वळवी, भरत माळी, शितल पाटील, गोपीचंद उतमानी, योगेश चौधरी, दुर्गेश राठोड, श्रीमती गायत्री पाटील, सीमा सोनगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.</p>