लॉकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन कारणाऱ्यांवर पोलिस कारवाई

लॉकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन कारणाऱ्यांवर पोलिस कारवाई

नंदुरबार, (प्रतिनिधी) - Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्यात आले असताना नियमांची पायमल्ली करून दुकाने उघडे ठेवणाऱ्या दुकानांवर तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलाने कारवाईचा बडगा उचलला.

लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नंदुरबार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com