नंदुरबार : पाण्याच्या टाकीवरून अज्ञात ईसमाने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न
नंदुरबार

नंदुरबार : पाण्याच्या टाकीवरून अज्ञात ईसमाने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न

Balvant Gaikwad

नंदुरबार| प्रतिनिधी 

नंदुरबार शहरातील अमरचित्र मंदिर जवळ असलेल्या पालीकेच्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारून अज्ञात ईसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील अमर चित्र मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर एक ईसम दुपारी ४.३० वाजेदरम्यान चढला त्यानंतर खालुन त्याला उतरण्याची विनंती नागरीकांनी केली मात्र त्याने टाकीवरून उडी घेवुन आत्महत्येचा प्रयत्न केला.काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहचले. जखमी झालेल्या  अज्ञात ईसमाला जिल्हा रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com