जिल्हयात आणखी ९१ करोना रुग्णांची वाढ
नंदुरबार

जिल्हयात आणखी ९१ करोना रुग्णांची वाढ

एकुण रुग्ण संख्या 1 हजार 660

Ramsing Pardeshi

नंदुरबार । प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे नवे 91 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 660 झाली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com