नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिलह्यात 54 जण करोनामुक्त झाले तर 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

नंदुरबार जिलह्यात आज 54 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.

यात नंदुरबार तालुक्यातील 15, शहादा तालुक्यातील 30, नवापूर तालुक्यातील 3 तर तळोदा तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे.

दरम्यान आज प्रशासनाला 564 अहवाल प्राप्त झाले. त्यात 20 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 283 जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू आहेत.