जिल्ह्याला ४२ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट

जिल्ह्याला ४२ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट

जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्याकडे सुपूर्द

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेले ४२ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर jumbo oxygen cylinders जिल्हाधिकारी मनीषा खत्री Collector Manisha Khatri आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये District Surgeon Dr. Raghunath Bhoye यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि सीवायडीएच्या माध्यमातून कोविड रिलीफ कार्यक्रमांतर्गत हे सिलेंडर देण्यात आल्याची माहिती सीवायडीएचे अमोल शेवाळे यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com