नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी 23 करोना रुग्ण
नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी 23 करोना रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात आज एकाच दिवशी 23 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात नंदुरबार शहरातील 21 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 248 झाली आहे.

आज दि. 10 जुलै रोजी रात्री 81 रुग्णांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 23 रुग्णांचा अहवाल समावेश आहे. यात नंदुरबार शहरातील 21 तर शहादा व नवापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच खांडबारा ( ता.नवापूर) येथील एक तसेच शहादा येथील गरीब नवाझ कॉलनीतील रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com